by Alaknanda Sane ✓ · 19 May 2019
मी सकाळी स्वयंपाक करत होते तेंव्हा माझ्या मुलीने माझ्याकडे खेळणे मागितले मी तिला विस्तव दिला दिले दोन जळजळीत निखारे तिने खुशाल ते हातात धरले
Loading comments…
Loading comments…