by सई कुलकर्णी ✓ · 21 Feb 2021
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली || किती तू चिकट किती बाई तेलकट तुला तळताना होते फार कटकट || कढईचे चटके बसतात हातावर बारीक लक्ष लागतं उकळत्या तेलावर ||
Loading comments…
Loading comments…