by Prashant Shinde ✓ · 30 Jun 2019
खिल्ली उडवून दिल्ली गाठता येत नाही टर उडवून सर गाठता येत नाही चुका दाखवून बरोबरी करता येते नाही पेरल्या शिवाय शिवारात पण उगवत नाही..
Loading comments…
Comments
Loading comments…