by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
नंदाचा कान्हा वेड लावतो साऱ्या गोकुळाला खोड्या करी सदाच कान्हा गोकुळी खेळताना गोपींना अडवी घागरींना मारतो खड्यांना खट्याळ भारी येई कसा आडवा नंदलाला कुणी तरी अडवा खट्याळ कृष्णकन्हैय्याला
Loading comments…
Loading comments…