by Pratiksha vaibhav Kulkarni ✓ · 25 May 2019
छोट्याछोट्या गोष्टीतही आनंदाची बहार होती अबोल त्या भांडणांमध्येही प्रेमाची छटा होती गप्पागोष्टीनी सकाळ आणि धमालमस्तीने रात्र संपत होती त्या छोट्याश्या खोलीत मैत्री आमची फुलत होती।।
Loading comments…
Loading comments…