by Pandit Warade ✓ · 28 Mar 2021
जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण संग विषयाचा जडल्यावर पुढे काम उभा राही सदैव धावतो काम पूर्तीस्तव मानव लवलाही
Loading comments…
Loading comments…