by Shakil Jafari ✓ · 9 Feb 2020
पाहत असतो माझा चेहरा जेव्हा मी आरशात तेव्हा मी मलाच शोधत असतो मीच माझ्या चेहऱ्यावर लोकांना फसविण्यासाठी लावलेले मुखवटे आता मलाच फसवायला लागले
Loading comments…
Loading comments…