by Sayali Kulkarni ✓ · 23 Jul 2020
ऑनलाईन शाळेत मुळी गंमतच येत नाही.. मित्रांना भेटल्याशिवाय मला छानच वाटत नाही.. मित्र नाही, खेळ नाही असली कसली गं शाळा?? डबा नाही, मस्ती नाही मला येतो खूप कंटाळा..
Loading comments…
Comments
Loading comments…