by Pavan Kamble ✓ · 12 Feb 2020
खूप काही सांगायचं होतं तुला मनातील गुपिताला तुझ्यासमोर खोलायचं होतं जरा तू इतर कोणासोबत आनंदी आहेस हे पाहून मनातलं गुपित माझ्या मनातच राहून गेलं...
Loading comments…
Loading comments…