by Prashant Shinde ✓ · 19 May 2019
उन्हात शिडी लावली आकाशी अन सारे आकाशच रंगवायला घेतले म्हंटले सूर्याला बघ आता क्षणात तुझा दाहच सारा कमी करून टाकतो
Loading comments…
Loading comments…