by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 28 May 2020
चंदेरी घन बहरले किरणांचा पाऊस ये चिंब भिजून चांदण्यात सये संगतीस ये निळ्या मोकळ्या नभात खुलतो हा चंद्र कसा किरणांच्या पावसात होय जीव पिसा पिसा न्हाऊनिया अमृतात प्रीती पुजनास ये
Loading comments…
Comments
Loading comments…