by Prashant Kadam ✓ · 9 Feb 2020
कळेना कसा हा गुंता सोडवू मी किती यातना या, बळ आणू कसे मी जीवनाची ही होडी, गर्तेत बुडाली दिखावूपणा हा, उगा मिरवला मी किती यातना या, बळ आणू कसे मी कळेना कसा हा गुंता सोडवू मी
Loading comments…
Loading comments…