by Bharati Sawant ✓ · 12 Feb 2021
कळी मनाची खुलता उमलते ही पाकळी दरवळ पसरता जाई लाजुनीच कळी उधळता प्रेममोती वेचू मिलनाचे कण होऊ दोघे एकरूप आठवत प्रेमी क्षण
Loading comments…
Loading comments…