by SAURABH AHER ✓ · 31 Aug 2020
आमच्यासाठी इतरांसमोर वाकत राहीला, दुःखाचे घोट एकटाच घोटत राहीला.. माझ्या सुखापोटी आतल्या आत तळमळत राहिलास.. बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
Loading comments…
Comments
Loading comments…