by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 2 Aug 2020
अजूनही आठवतो तो लहानपणीचा कंपासबॉक्स जो बाबांनी आणलेला माझ्यासाठी खास चौकोनी आकाराचा त्यावर हसणारा मिकी माऊस दोन कप्प्याचा रंगेबेरंगी रंगांनी शोभे खास
Loading comments…
Comments
Loading comments…