by Neha Khedkar ✓ · 1 Feb 2020
अंतरपाट धरीत आला तो हळवा क्षण आता त्याची लेक झाली परक्याचे धन लेकीचे पाणावले डोळे बघून मनी तुटे "बाबा" आपल्या अश्रूंचा पूर लपवत करतो तिचे कन्यादान...!
Loading comments…
Loading comments…