by Vinita Kadam ✓ · 11 Sept 2020
सूर येता प्रभातीचे करी कोकिळा कुंजन कमळाच्या पाकळीत करी भ्रमर गुंजन|| तान सुरेल खेचता जाग येई रानफुला सोनसळी प्रकाशात होई आसमंत खुला||
Loading comments…
Loading comments…