by Durga Deshmukh ✓ · 22 Apr 2021
माझ्या कोकणची महती काय सांगू बाई किती हिरव्या मायेची भरली ओटी कोणाची घागर नाही रिती माझ्या कोकणची महती आंब्या फणसाचे झाड घर शोभते कौलारु अंगणात उभे ताड
Loading comments…
Comments
Loading comments…