by Vasudha Naik ✓ · 23 Mar 2021
नवरोबाने नऊ मास लाड केले बायकोला खूपच खुशीत ठेवले वेळ आली बाळाच्या आगमनाची बातमी मिळाली हो आनंदाची परत एकदा लक्ष्मी जन्मा आली नवरोबाची लाही लाही झाली रूसला जरा आता बायकोवर ताबा नाही राहिला हो मनावर
Loading comments…
Loading comments…