120Log inSign up
Poem · Abstract

कोण असशी तू

by Satish Wadekar ✓ · 24 Mar 2019

953Reads
93Likes
1Min read

का पुण्यपुरुष तू असशी । जमवून सत्कर्माच्या राशी । सुरांतून त्या पेरत जाशी । जगात या सद्धर्म दृढ करण्याला ।।

Loading comments…

कोण असशी तू · StoryMirror