by Jyoti gosavi ✓ · 26 Sept 2020
या गल्लीत सासर असलं तर दुसर्या गल्लीत आई-बाप असतात उठ सूट लेकीच्या संसारात आपलं नाक खुपसत असतात मुलगी पण संसार आईच्या सल्ल्याने करते कोण म्हणतो मुलगी आता सासरी जाते
Loading comments…
Loading comments…