by Shubham Yerunkar ✓ · 22 May 2020
जेव्हा केव्हा धरतीवर उतू जातं पाप कान धरायला वरुन यावा लागतो बाप। निसर्गाच्या र्हासाबद्दल मुळी खेद नव्हता पाप काय पुण्य काय विधिनिषेध नव्हता।
Loading comments…
Loading comments…