by @Aniket Maske ✓ · 14 Jun 2020
नुकतेच अडकलो बेडीत दोघे आपण प्रेमकारंजे मनात पण कोरडा गळा आहे तू हंसिनी विरहात व्याकुळलेली मी राजहंस तुझा भोळा आहे मिलनाची आस तुला मला सारखीच विरह सोसू थोडा कारण आपल्यावर कोरोनाचा डोळा आहे..
Loading comments…
Comments
Loading comments…