by Bhagwat Deshmukh ✓ · 11 Jul 2021
देवाने फिरवली पाठ कोरोनाचा झाला कोप | काय करील मौलवी अन् काय करील पोप | होत्याचे नव्हते झाले सगळ्यांची उडाली झोप | काय करील मौलवी अन् काय करील पोप |
Loading comments…
Loading comments…