by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 25 May 2020
कोरोना मानवाला खूप काही शिकवून गेला जीवाभावाची कोण गंभीर प्रश्न उभा केला उपासमारीत जगताना काळीज देऊन गेला थोड्या दिवस का होईना गरीबाने गरीब जीवंत ठेवला
Loading comments…
Loading comments…