by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 11 May 2020
घराबाहेर पडण्याचा नका धरू हट्ट, विनंती हात जोडून थोड्यासाठी नका घेऊ कोरोनाचे संकट ओढवुन सापडेल त्यावर उपाय, इलाज, लस जरी तोपर्यंत प्रत्येक जण प्रत्येकाला सांभाळा, पळवून लाऊ कोरोनोला, असला जरी भारी॥
Loading comments…
Loading comments…