by Jyoti Nagpurkar ✓ · 31 Jul 2020
सृष्टी जरी आज भरतेय, अद्भुत रमणीयता आभाळमायेचा आज पाझर फुटला, अश्रूत दिनेश कधी रुसतो नभाला कवटाळून भूमाता लेकरासाठी, प्रेमाची छाया भरत कोविड संकट दूर करण्यास, जणू सांत्वन देत
Loading comments…
Loading comments…