by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 12 Dec 2020
करू कशावर कविता आया-बहीणीवर होणाऱ्या बलत्कारावर आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बापावर की सीमेवर शहीद होऊन तिरंग्यात गुंडाळून येणाऱ्या माझ्या शूर भावावर निष्पापांचा बळी घेणाऱ्या घडवून आणलेल्या हिंसक दंगलीवर
Loading comments…
Comments
Loading comments…