by Nishikant Deshpande ✓ · 3 May 2019
पुसून सारे प्राक्तनातले आज मनी मी वसंतासवे जुळावयाचा विचार केला पुन्हा नव्याने ललकारुन तुज, दुर्भाग्या रे! माझ्याशी मी हसावयाचा करार केला
Loading comments…
Loading comments…