by Chaitali Ganu ✓ · 13 Jun 2019
धारेविरुद्ध वाहून राधा होईल ही प्रवाही पण म्हणून दोन तिरांचं अंतर कृष्णही नाही अन राधाही मी श्यामसूर आळवेनही कृष्ण होऊन पण म्हणून प्रत्येक सूर कृष्ण आणि प्रत्येक ओठ राधा असेलच असं नाही
Loading comments…
Comments
Loading comments…