by Jaishree Ingle ✓ · 15 Mar 2020
तुझ्या माझ्यात तू माझ्या मित्रांना नको तोलू ते माझा प्राण आहेत तू त्यांना वाईट नको बोलू तु जोर लाव कितीही मी करे ना तुझ्या प्रेमाची तयारी
Loading comments…
Loading comments…