by Mrudula Raje ✓ · 30 Jun 2019
धर्म-पंथ विसरून अवघे, चर्चा रंगते बहुमुखी। फोडितो फटाके विजयाचे, आनंदे विहरतो कौतुकी॥ स्त्री-पुरुष, बालक- वृध्द, हा भेद नसे ह्या आनंदवेळी। मांगल्याचा क्षण मानतो आम्ही, जिंकता क्रिकेटची खेळी॥
Loading comments…
Comments
Loading comments…