by अमोल धों सुर्यवंशी ✓ · 2 Oct 2020
लबाडीच्या दुनियेमध्ये माझ्याकडून पाप करून घेऊ नका मी पुण्यवान नाही लुबाडले तुम्ही मीही लुबाडून खाई सत्य हे सत्यच आहे हे जुगार पाहते आहे खेळ आहे खोट्याचा जिंकलं सत्य तर गमावून बसाल
Loading comments…
Loading comments…