by Varsha Shidore ✓ · 26 May 2020
माझ्या मनातला सावळा कृष्ण अपार मैत्रीतल्या प्रेमात दडलेला नि:स्वार्थ विश्वासाच्या धाग्यावर खोल भावनांत कायम गुंतलेला गरीब श्रीमंतीस नाही थारा नात्याला मैत्रीचा प्रेमळ पान्हा
Loading comments…
Comments
Loading comments…