by NIKHITA DAKHORE ✓ · 14 Feb 2020
वृक्ष-वेलींनाही लागे वेधू पाहता मूर्त तुझी हासरी.... संमोहित होती देवी-देवता ताल धरती गोप-गोपिका वाजे जेव्हा मधुर तुझी बासरी...
Loading comments…
Loading comments…