by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 27 Jul 2020
सूर्य उगवला नवा, पहाट झालीया जीवनाची करु वंदन भीमाला, आली जयंती भिमाची कोटी जनांचा उद्धार, करण्या भिम जन्माला, दीन-दलितांचा उद्धार, खरा भिमानेच केला केले मनुस्मृतीचे दहन, घटना लिहिली देशाची
Loading comments…
Loading comments…