by Ajay Chavhan ✓ · 3 Feb 2020
मी खरा प्रियकर तुझा तुझेही आहे प्रेम मजवरी। केला का दुरुपयोग तुझा मी गं सांग ना आजवरी?। राहशील मजकडे तू नित्य प्रिये सुखात प्रेमामध्ये कशाला गं आड येते जात-पात?।।
Loading comments…
Loading comments…