by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
भाव अनामिक मम मनातील कैक उसळती कितीक दाटती हृदय कोंदणी प्रीत सजवली अव्यक्त भावना ओठीच अडली भेटता आपण नजरानजरी भाव मनातील ते हृदयांतरी
Loading comments…
Comments
Loading comments…