by Swanandi Sudha ✓ · 5 Jun 2020
चल उंच आकाशी भरारी घेऊ, नवी क्षितिजे पाहून येऊ... जे नाही मिळाले त्याचे दुःख कशाला? आयुष्याला नवे अर्थ देऊ... जन्मा आलो काही करून जायला, नवी आव्हाने पेलून घेऊ...
Loading comments…
Comments
Loading comments…