by Ankit Navghare ✓ · 22 Feb 2020
दगाफटका झाला तरीही वाघनखांनी अफझलखानाचे पोट ज्याने फाडले बलात्काराल्या शिक्षा म्हणून हत्तीच्या पायी ज्याने धाडले तो जिजाऊंचा बाळ होता पुऱ्या यवनी सैन्याला पुरुन उरणारा कर्दनकाळ होता...
Loading comments…
Loading comments…