by Bhagyashri Shelake ✓ · 25 Sept 2020
काय, कशी अन् कुणाला सांगू? माझ्या फाटक्या जिंदगीची चित्तरकथा अनवाणी पायांनी, रखरखत्या उन्हात जगण्याची जणू ही एक भयाणकथा पोटचं लेकरू हे बांधलंय कमरेला, विसावा नाही बघ शिणलेल्या जीवाला
Loading comments…
Loading comments…