by Kshitija Bapat ✓ · 25 Oct 2020
रानातली ही फुले दुर्गम डोंगर भागातले इवली इवली ही मुले राजे ही घाटातले कुपोषित ही बालके दिसतात लुकडे सुकडे भटकतात इकडे-तिकडे दारिद्र्याचा यांना श्राप
Loading comments…
Comments
Loading comments…