by मैथिली कुलकर्णी ✓ · 19 Feb 2021
मोठ्या कुटूंबात माझ्या तोटा नव्हता नात्यांना... पण स्वभावाच्या मात्र तऱ्हा साऱ्यांच्याच नाना ।। प्रेम, ममता, जिव्हाळा नाते सन्मानाचे इथे..... कुटुंबात माझ्या सर्व मला हेच जाणवते ।।
Loading comments…
Comments
Loading comments…