by Vishal patil Verulkar ✓ · 7 Feb 2020
कविता काय असते?? रानातील पाणी असते... जीवनाचे गाणे असते... प्रत्येकाची कहाणी असते... वयात आलेल्यांची जवानी असते... हवेतील स्वर असते... पाण्यावरचे तरंग असते... बेरंगी दुनियेतील रंग असते...
Loading comments…
Loading comments…