by suvidha undirwade ✓ · 9 Apr 2020
जीवनाचं सार "कविता" नावाच्या असंख्य पानांच्या पुस्तकात असतं ज्याचं प्रत्येक पान निराळं असतं निर्मळ असतं निःस्वार्थ असतं अशी पुस्तकं बांधताही येत नाही अन् सोडताही येत नाही कारण, तिच्या आयुष्याची पानं..
Loading comments…
Loading comments…