by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 1 Jun 2020
जा कुठल्याही डॉक्टरकडे गळ्यात त्याच्या स्टेथस्कोप प्रथम पाहतो छाती तपासूनी नंतर ते पुढले होती खटाटोप वैद्यक विद्येची सुरुवात स्टेथस्कोपनी या होते यंत्र जादूचे गुपित आतील डॉक्टरच्या कानात सांगते
Loading comments…
Loading comments…