by Prashant Shinde ✓ · 19 May 2019
सांग आतातरी डोळ्यांचे पारणे फिटले का..? हौसेचे मनसुबे तुझ्या भागले का...? कवितेलाच मी केले दर्यापार म्हंटल होऊन जाऊ दे प्रेमात काय ते एकदा आत्ताच आरपार...!
Loading comments…
Loading comments…