by Ganesh Nikam · 5 Aug 2020
बहीण माझी आहेस तू लाखात एक माझ्यासाठी तूच माझी माय तर तूच माझी लेक तुझ्या मायेचा पदर जशी वृक्षाची सावली मरणास होतो टेकलो पण तूच दुनिया दावली
Loading comments…
Loading comments…