by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
ज्वानीच्या अशा रंगात, तुम्ही यावं ढंगात चाले ठुमकत बाई घुसे कट्यार काळजात चंद्रकला मी तुमची येई अशी जोमात राया तुमच्यासाठीच मी साज शृंगार हा केलाया... मर्जी तुमची सांगा मला मी तुमच्या पडते पायाll
Loading comments…
Loading comments…