by Pandit Warade ✓ · 19 Dec 2018
कुणी केली कैसी किमया जाहली सुगंधित काया चालली ज्वानी ही वाया अंत किती बघता, अंत किती बघता तुम्हाविन घडीभर करमत नाही आता
Loading comments…
Comments
Loading comments…